Showing posts with label quotes from books. Show all posts
Showing posts with label quotes from books. Show all posts

Tuesday, December 1, 2015

चांगुणा - Quote from Book



  • "देवापेक्षा दैवाला एक मात्रा जास्त आहे."

लेखक: आचार्य अत्रे.

Monday, August 24, 2015

जाहिरातबाजी

"जाहिरातबाजी ही कलियुगातील पासष्टावी कला आहे असे म्हणतात. पण आजकाल सिनेमांपासून साहित्यापर्यंत सर्वत्र दृष्टी फेकली तर या पासष्ट कलांत जाहिरातीचाच नंबर हटकून पहिला लागेल."

- वि. स. खांडेकर 


















Saturday, July 11, 2015

हा जय नावाचा इतिहास आहे

  • No Man is Hero to his Valet.
  • अधर्माच्या पक्षाचा असा पराभव होतो असे जगाचा इतिहास पाहून म्हणता येत नहि. उलट जो पक्ष विजयी होतो तोच मागून धर्माचा, नीतीचा असे ठरविण्याचा प्रयत्न होतो असे इतिहास सांगत आहे. 

लेखक: आनंद साधले













Wednesday, July 8, 2015

Quotes From Books







1.   Behind Every Great Fortune There is A Crime.



Author : – Mario Puzo
Book : - The Godfather
 
 
 
 
 
 
 
 
 

Sunday, June 21, 2015

Quotes from Books



१. मनुष्यप्राण्याचा मनुष्य आणि प्राणी या अन्तर्गत द्वंद्वाशी सतत झगडा चालू असतो.





Author : – Pu. La. Deshpande
Book : - Radiovaril Bhashane Aani Shrutika – Bhag 1






Video